कोल्हापूर न्यूज बुलेटीन
दि. ३ डिसेंबर २०२०

पदवीधर आणि शिक्षक निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात

कृषी कायद्याच्या विरोधात जिल्हा काँग्रेसतर्फे धरणे आंदोलन

शेतकरी विरोधी कायदे रद्द करा या मागणीसाठी अखिल भारतीय किसान संघर्ष समितीचे आंदोलन

दोघा सख्ख्या भावांना खून प्रकरणात आजन्म कारावास

बातमीदार - राजेश मोरे

व्हिडिओ - सुयोग घाटगे